भाद्रपद महिना सुरू झाला की, वेध लागतात ते गणपती आगमनाचे. उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात गणपतीची अगदी विधिवत पूजा केली जाते. यंदा शनिवार, २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात सकारात्मकतेचा संचार होतो. प्रत्येक जण आपापल्या परिने गणपतीचे नामस्मरण, उपासना, आराधना करत असतो. पार्थिव सिद्धिविनायक पूजन झाल्यानंतर आपल्याकडे आरत्या म्हणायची परंपरा आहे. शास्त्रांनुसार, सकाळी ९ वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी प्रदोष काळानंतर आरती करावी, असे सांगितले जाते. गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीच्या काही आरत्या खास आपल्यासाठी...
यामध्ये खलील काही महत्वाच्या खास आरत्या समाविष्ट -
१) गणपती स्त्रोत्र
२) सुखहर्ता दुखहर्ता
३) गणपतीची आरती
४) आधी वंदू तुझ मोरया
५) श्री शंकराची आरती
६) दुर्गादेवीची आरती
७) विठोबाची आरती
८) विठ्ठलाची आरती
९) एकवीरा देवीची आरती
१०) हिरादेवीची आरती
११) दशावतारची आरती
१२) दत्ताची आरती
१३) जगदीशाची आरती
१४) रामाची आरती
Please do not enter any spam link in the comment box