काळी मैना दिसतेस तरुण घे गं प्रेम करून| मनोज भडकवाड Lyrics
Song Name | काळी मैना दिसतेस तरुण घे गं प्रेम करून |
Singer(s) | मनोज भडकवाड |
Lyricist(s) | मनोज भडकवाड |
Music(s) | sk brothers |
Music Label | S.K. Star Music Company |
काळी मैना दिसतेस तरुण घे गं प्रेम करून | मनोज भडकवाड Lyrics
चांदणी चांद से है सितारोंसे नही...2
प्यार होता है एक से हजारो से नहीं...2
काळी मैना दिसतेस तरुण
होईल कोरोना जाशील मरून.....2
लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून....2
चांदी वानी तुझ मन , सोण्यावानी तुझ तन...
करू नको अग्नीच धन , एकदाच हाय तरुणपण...2
गंगा प्रितीची भरली,घे ना माठ भरून...2
लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून....2
रातभर जागू किती ग ,माघ तुझ्या लागू किती ग...
शहाणपण सांगू किती ग भिक प्रेमाची मागू किती ग.2
निम्मा सुधा राहिलो नाही तुझ्यासाठी झुरून झुरुन....2
लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून....2
देखणी असू दे गोरी , माझी काळी मलाच प्यारी...
तुझ्यासाठी जिंदगी सारी, करून टाकीन तुझ्या नावावरी...2
प्रेमगुरू कुलदीप सांगे, नाही जमायचं माघ सरून...2
लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून....4
YouTube Video
Please do not enter any spam link in the comment box