Presenting the Latest Marathi Song "काय झाडी काय डोंगर काय हॉटेल" from the Marathi Album The Lyrics of the Song are Written by "Kuldeep Jadhav" and the Music is Composed by "S.K. Brothers" This Song is beautifully Sung by "Sachin Jadhav"
काय झाडी काय हॉटेल काय डोंगर |
SONG INFORMATION
Song - काय झाडी, काय डोंगार काय हॉटेल
Singer - Sachin Jadhav
Lyricist - Kuldeep Jadhav
Music - S.K. Brothers
Music Lable - S K Brothers
Year - 2022
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल LYRICS
न्हेतो फिरायला गुहाटीला .तू टेन्शन घ्यायचं
नाही ग........2
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल...
सार ओके मध्ये हाय ग....2
तू माझ्या मी तुझ्या हाताला धरून.....
चल आणतो गोहाटी तुला फिरून.....2
मी राघू तू मैना तिथं अडचण....
कुणाची न्हाय ग.......2
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल...
सार ओके मध्ये हाय ग....2
तू बबडी माझी मी बबड्या तुझा ग...
झाडी डोंगरात फिरून येईल मजा ग....2
हिरव्या हिरव्या पानात उमलतिया जाय ग...
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल...
सार ओके मध्ये हाय ग....2
तू तुझं बघ माझं मी बघीन...
पुढच्या पुढे फिक्स झाल्यावर लगीन......2
कुलदीप सचिन खंबीर पाठीशी..
उभा हाय ग......
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल...
सार ओके मध्ये हाय ग....2
Please do not enter any spam link in the comment box