♪Song Credit
♪Album : O Sheth
♪Produced By : PraSwar Adnya Recording Studio Osmanabad
♪Singer : Umesh Gawali
♪Lyricist : Sandhya Keshe & Praniket Khune
♪Music : Sandhya - Praniket
♪Music Label : Dj Praniket
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट | Marathi Viral Song Lyrics
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेsssठ
तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ
तुम्ही माणूस हाय लय ग्रेट
नेटवर्क जाम तुम्ही केलया
नाव तुमचं व्हायरल झालया
व्हिडिओत तुमचाच गाजावाजा हाय
दुसऱ्यांवर माझा आता भरवसा न्हाय
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट
धोकेबाजांना दूर आता केलया
तुम्हालाच मनात ठेवलया
आपला जिगर ट्रिगर तुम्हीच हाय
उगाच बाता मी मारत न्हाय
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट
ट्रेंडिंग अपलोड आलया
उमेश न गाणं गायलया
संध्या प्रनिकेत नावात पावर हाय
मार्केटला गाणं हेच वाजणार हाय
ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेsssठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट…
Please do not enter any spam link in the comment box